
Monday, 26 June 2017

Fullforms मराठी
तुम्हाला हे फुलफॉर्म माहित आहेत का?
GPS - Global Positioning System
GIF- Graphics Interchange Format
FDI- Foreign direct Investment
EPFO- Employees' Provident Fund Organisation
GPF- General Provident Fund
NEFT- National Electronic Funds Transfer
ATM- Automated Teller Machine
*ISRO- Indian Space Research Organisation
*ISDN- Integrated Services Digital Network
*SAARC- South Asian Association for Regional Cooperation
*OMR- Optical Mark Recognition
*AHRC - Asian Human Rights Commission
*JPEG- Joint Photographic Experts Group
(मित्रांसाठी शेअर करा)
GPS - Global Positioning System
GIF- Graphics Interchange Format
FDI- Foreign direct Investment
EPFO- Employees' Provident Fund Organisation
GPF- General Provident Fund
NEFT- National Electronic Funds Transfer
ATM- Automated Teller Machine
*ISRO- Indian Space Research Organisation
*ISDN- Integrated Services Digital Network
*SAARC- South Asian Association for Regional Cooperation
*OMR- Optical Mark Recognition
*AHRC - Asian Human Rights Commission
*JPEG- Joint Photographic Experts Group
(मित्रांसाठी शेअर करा)

... येथील कॉलेजात आर्ची घेणार 11 वी प्रवेश sairat
दहावीच्या परीक्षेत 66.40 टक्के मिळवल्यानंतर आर्ची उर्फ रिंकू राजगुरू कुठे प्रवेश घेणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, मी महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात घेणार असल्याचे रिंकुने पुण्यातील एका कार्यक्रमात जाहीर केले. मात्र, कोणत्या महाविद्यालयात रिंकूचा प्रवेश असेल याचा खुलासा तिने केला नाही. रिंकू नववीत असताना तिने सैराट चित्रपटासाठी चित्रीकरण केले होते. त्यानंतर ती महाराष्ट्रात घराघरात पोहोचली.

राजर्षी शाहू महाराज जयंती (माहिती)
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी 28 वर्षे राज्यकारभार केला. शाहू महाराजांनीच लोकशाहीचा पाया घातला. तसेच त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. शाहू महाराजांनीच अस्पृश्यता नष्ट केल्याचे महात्मा गांधीजींनी म्हटले आहे. 26 जून 1874 साली त्यांचा जन्म झाला असून आज शाहू महाराजांची जयंती आहे.

रमजान ईद माहिती
Subscribe to:
Posts (Atom)